-
स्त्री. १ खोलपणा ; ओंडपणा . ' भेटे अस्रतति तया जशि पाहे सागरा शिला खोली । ' - मोविराट . १५ . ९२ . २ कोठडी ; अंतर्गृह ; आडोश्याची जागा . ३ अंत ; ठाव ; परमावधि . ' प्रभुची जाणेल कसा बाहुबळें तोचि एकला खोली । ' मोवन ३ . १६ . ०रुंदी - स्त्री . १ खोलपणा व रुंदपणा . २ ( ल .) व्याप्ति ; लागणारी ; जागा ; एकंदर आकार ; गोळाबेरीज . खोलीव - स्त्री . खड्डा ; खोलावा .' उभयांचा कटकक प्रदेश बुडे । इतुकी खोलींव जाली । ०कुमरा ३१ . ६८ . ( प्रा . खोल्ल ; म . खोल )
-
स्त्री. ( गो .) पत्रावळीच्या उपयोगाचें फणसाचें पान ; खोलपी . खोला पहा .
-
ना. - अंतर्गृह , अंतःपुर , ओटी , कमरा , कक्ष , कोठडी , दिवाणखाना , पडवी , महाल , माजघर , स्वयंपाकघर ;
-
f A room. Depth.
Site Search
Input language: