टाकीने जाते इत्यादींवर घाव घालून त्यांचा पृष्ठभाग खरबरीत करणे
Ex. टाकेकर्याने जात्याला टाकी लावली
ONTOLOGY:
() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
benছেনা
hinछिनना
kanತರಿ
kasپھوہَرواو کَرُن
kokटांकप
malകൊത്തിക്കുക
mniꯃꯌꯥ꯭ꯍꯛꯄ
nepसान लगाउनु
oriକୁଟିବା
panਰੇਂਹਣਾ
tamசெதுக்கு
telకక్కు కొట్టించు
urdچھننا , ٹانکنا
जाते, चक्की, पाटा इत्यादींच्या तळाला टाकीने टोचे देऊन ते खडबडीत करणे
Ex. चक्कीवाला चक्कीला टाकी लावत आहे.
ONTOLOGY:
() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)