Dictionaries | References

टका

   
Script: Devanagari
See also:  टकें

टका     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : अधन्नी

टका     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
An aggregate of sixteen शिवराई- pice: also an aggregate of four pice, an án̤á: also, as in parts of Gujarát, an aggregate of three pice. 2 Money. Pr. टक्या कोठेंरे जातोस सखा तोडायास. Used, however, esp. in comp. as घरटका, लग्नटका, तोरणटका House money or tax, marriage-tax &c. Used also for a rupee; as शेकडा पांच टके. 3 A land measure consisting of 120 square Bighá. टके करणें g. of o. To make money of, lit. fig.; to turn to account; to have the superiority or advantage over. टके शेर Exceedingly cheap. The phrase agrees with पैशास पायली, मातीचें मोल &c.: also of little value or low estimation; as हे पूर्वीं भालेराव होते ऐलीकडे टके शेर झाले: also all of one price, good or bad; as Pr. टके शेर आटा टके शेर खाजा.

टका     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Money.

टका     

 पु. १ एक नाणें . याची किंमत वेगवेगळी आहे . ( अ ) सोळा शिवराई पैसे ; ( आ ) चार पैसे ; एक आणा . ( इ ) ( गुजराथेंत ) तीन पैसे . ( ई ) ( उत्तर हिंदुस्थान ) दोन पैसे . ( उ ) चार - पांच आणे किंमतीचें नाणें . - भात्रै १२ . १ . ( ऊ ) ( सामा . ) एक रुपया . ( हें प्रत्यक्ष नाणें नसावें . वरील किंमतीचा वाचक शब्द असेल . ) शेंकडा ६ टक्के . २ पैका ; धन ; द्रव्य . ३ कर . ( समासांत ) घरटका - लग्नटका - तोरणटका ४ १२० चौरस बिघे जमिनीचें एक माप . [ सं . टंक = नाणें . हिं . टका ] टके शेर - अतिशय स्वस्त ; पैशास पायली ; मातीमोल . २ कवडी किंमतीचा ; क्षुद्र ; महत्त्व नसणारा . हे पूर्वी ; भालेराव होते . ऐलीकडे टके शेर झाले . ३ चांगलें किंवा वाईट एकाच मापाचें , एकाच योग्यतेचें ; समानमूल्य . टका शेर आटा टका शेर खाजा . म्ह० टक्या कोठें रे जातोस सखा तोडावयास . द्रव्यामुळें मैत्री मोडते याअर्थी .
पुन . १ निशाण ; ध्वज ; छत्र . २ ( ल० ) प्रतिमा ; ठसा . फगफगिती टकें निवाड । - शिशु ५२८ . ३ अग्रभाग ; कोंब ; घुमारा . तो पाला तया धुमे । टकेयावरी । - ज्ञा १५ . १६६ . ३ ठसा , छाप . स्त्री पुरुष नपुंसकें । हे व्यक्तिभेदाचें टके । - ज्ञा ( कुंटे ) १५ . १६१ . [ का . टंके = काठी , टेक्के = निशाण ; तुल० सं . टंक = तलवार ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP