Dictionaries | References ट टकसाळ Script: Devanagari See also: टंकशाला , टंकसाळ Meaning Related Words टकसाळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. नाणें पाडण्याचा कारखाना ; टांकसाळ . [ सं . टंकशाला ; हिं . टकसाल ] टंकसाळचो फुटका , टंकसाळचो फुटलेला - वि . ( टांकसाळींत मोडलेला ). ( ल . ) जन्माचाच बिघडलेला ; लहानपणापासून दुर्वृत्त ; आईबापांच्या घरींच कुचकामी झालेला ; नीट शिक्षण न मिळालेला . टंकसाळया - वि . १ नाणीं पाडण्याकरितां ठेवलेला सोनार ; याच्या उलट अंगसाळया . २ ( सामा . ) टांकसाळेंतील एखादा नोकर . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP