Dictionaries | References

जाणूनपुसून

   
Script: Devanagari
See also:  जाणून , जाणूनउमजून , जाणूनबुजून , जाणूनसमजून , जाणूनसवरून

जाणूनपुसून     

क्रि.वि.  समजून उमजून ; विचारपूर्वक , बुध्दिपुरस्पर ; उघडया डोळयांनीं ; ज्ञातत . मुला , जाणून पुसूनच हा कागद मी तुला दिला . - बाळ २ . ६५ . [ जाणणें , उमजणें , पुसणें इ० ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP