Dictionaries | References ज जांयां Script: Devanagari See also: जाया , जायां , जायास Meaning Related Words जांयां A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 जांयां Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Destroyed, spoiled, become utterly unserviceable or useless. जांयां महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 विक्रिवि . १ नष्ट . २ खराब ; नादुरुस्त . नळ पाण्याचा जागा जागा जाया झाला आहे . - वाडसभा १ . ३४ . ३ घायाळ ; जखमी . परंतु कोणी जाया जखमी जालें नाहीं . - ख ८ . ४३९० . ४ निरुपयोगी . वांझेच्या मैथुनापरी गेलें वायां । बांडेल्याचें जायां जालें पीक । - तुगा ३०४६ . [ अर . झाइ = नष्ट ]०देणें ( गाय , दागिने , मालमत्ता इ० ) आंदण देणें . ( ही देणगी टाकून दिल्यासारखी असते म्हणून ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP