Dictionaries | References

जसाचेतसा

   
Script: Devanagari
See also:  जशाचा तसा , जशेचा तसा , जसाचे तसे

जसाचेतसा     

वि.  जसा तो होता तसाच ; अगदीं तोच ; विशिष्ट वेळेपासून न बदललेला . [ जसा + तसा ] जशासतसा - वि . ज्याला जसा हवा तसा ; जसा एक तसा दुसरा ; सारख्याला सारखा . ही बायको जशास तसी भेटली . म्ह० जशास तसे भेटे मनचा संशय फिटे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP