Dictionaries | References

चौपाहारी

   
Script: Devanagari
See also:  चौपाहरी

चौपाहारी     

 स्त्री. चार प्रहरांचा समुदाय . रात्रीची चौपाहरी । वेचलियां अवधारीं । डोळयां तमारी । मिळें जैसा । - ज्ञा १८ . ९६७ . पुढती दिहाची चौपाहारी फिटे । आणि हा आकारसमुद्र आटे । - ज्ञा ८ . १६१ . [ चौ = चार ; सं . प्रहर ; प्रा पहर = साडेसात घटका ; चौ + पाहारा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP