Dictionaries | References

चौतर्फ

   
Script: Devanagari
See also:  चौतर्फा , चौतर्फी

चौतर्फ

 वि.  चार राजे , मालक , मुख्य असलेला देश , राज्य . नागोठणें ( नागोठण्याचा अंमल ) चौतर्फ आहे . - क्रिवि . चोहोंकडे - कडून ; सर्व बाजूस - बाजूनीं ; चौगर्दा . [ चौ = चार ; अर . तरफ - तर्फ = बाजू , पक्ष ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP