Dictionaries | References

चिरस्थाई

   
Script: Devanagari
See also:  चिरस्थायी

चिरस्थाई     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : चिरस्थायी

चिरस्थाई     

ना.  अविनाशी , कायम टिकणारे , चिरंतन , शाश्वत .

चिरस्थाई     

वि.  कायम टिकणारें ; पुष्कळ काळपर्यंत राहणारें , टिकणारें ; शाश्वत ; चिरंतन . एर्‍हवीं जगदाकाराचें सिरें । जें चिरस्थायीयांचे धुरे । - ज्ञा ८ . १५४ . [ सं . चिर = फार वेळ + स्थायिन = राहणारा , टिकणारा , असणारा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP