Dictionaries | References

चिरणी

   
Script: Devanagari

चिरणी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 

चिरणी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   7 A small kind of carriage.

चिरणी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A running groove. A kind of chisel. A thin wall. A kind of carriage.

चिरणी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  करंजी, शंकरपाळे इत्यादींचे काठ कापण्याचे लहानशा दांड्याला बसवलेले दातेरी चक्र   Ex. चिरणी मोडल्याने कानवले करावे लागले.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

चिरणी

  स्त्री. पहिली नांगरट . - चित्रकृषि २ . ६ .
  स्त्री. चिरण ; केळीच्या पानाचा मधून उभा कापलेला तुकडा , फाळका . २ लांकडाला दगडाला पाडलेली खोबण , खांचण . ३ खाचणरंधा ; खोबण पाडाण्याचें हत्यार ; एक प्रकारचें किंकरें ; अरुंद पटाशी . ४ भिंतीचा पुढें आलेला भाग ( ज्याचा बसण्यासाठीं किंवा वस्तु ठेवण्यासाठीं उपयोग होतो तो ); भिंतीचा कंगोरा ; जई ; छपेली . ५ आडोशासाठीं केलेली एक विटेची भिंत . ६ करंज्यांचे कांठ कापण्याची कांतण . ७ एक प्रकारची लहान गाडी . [ चिरणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP