Dictionaries | References

चाचरणें

   
Script: Devanagari
See also:  चांचरणें , चांचरत जाणें

चाचरणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; to digress; to wander; to forget one's self. 3 To falter; to hesitate,

चाचरणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Reel; digress, falter.

चाचरणें     

अ.क्रि.  १ झुकणें ; रेलणें ; झोकांडया खाणें . ब्रह्यविद्ये झगटैली । परा चाचरैली - ऋ ९४ . २ ( ल . ). भलतीकडेच भरकटत जाणें ; विषयांतर करणें ; बहकणें ; भटकणें ; वाहवणें ; स्वत : कोठें आहोंत हें विसरणें . ३ अडखळणें ; बोलण्यांत कांकूं करणें ; कचरणें . चांचपडणें पहा . ४ अडखळणें ; ठेंच लागणें . जैसें आंधळें चाचरोन पडे । गारीं आणि गडधरां । - दा ५ . १ . ३७ . ५ भुलणें . [ का . चच्चर = घाई , गडबडा , तुल० सं . चर अभ्यास ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP