Dictionaries | References

चांदिणी

   
Script: Devanagari
See also:  चटकचांदणी , चटकचांदिणी , चांदिणापाख , चांदिणें

चांदिणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
cāndiṇāpākha, cāndiṇī, cāndiṇēṃ See चांदणापाख &c.

चांदिणी     

चांदणापाख पहा .
 स्त्री. ( काव्य ) १ सुंदर , नखरेबाज स्त्री ; चित्ताकर्षक , मोहक , नखरेल तरुणी ; माषुक स्त्री . ही रात्र अशी चटकचांदणी खाशी । घ्या बहार उठा किति घालु हात हनवटीशी । - प्रला . २ ( सामा . ) अति सुंदर तरुणी ; खुपसुरत . दोघीहि रूपानें चटकचांदण्या असतील , पण एकीस माणीकमोत्यानीं आपणांस लेवविण्याची हौस असेल ( दुसरीस नसेल ). - नि ७७८ . [ म . चटक + चांदणी = नक्षत्र ]
 स्त्री. १ चांदणें . [ चंद्र ] २ चांदणी .
०रात्र  स्त्री. चंद्रप्रकाशाची रात्र .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP