|
पु. १ महालाच्या किंवा पेठेच्या मुख्य अधिकार्याची , कोतवालाची , न्यायाधिशाची कचेरी , चावडी , चौकी . २ दस्तुरी घेण्याचें स्थळ ; नाका ; नाकें - वाडमा २ . १०७ . ३ चौकोनी ओटा , उंचवटा ; चौथरा . ४ रिकामटेकडया लोकांचें बाता मारण्याचें स्थळ , जागा ; कुटाळांचा अड्डा , खुंट . [ हिं . चबूतराह , चबूत्रा ; तुल . म . चौथरा , चबुतरा ]
|