Dictionaries | References

चटनी

   
Script: Devanagari
See also:  चटणी

चटनी

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  खाद्य वस्तु के साथ चाटने की गीली चटपटी वस्तु जो पीसकर, मसलकर या कूचकर बनाई जाती है   Ex. माँ आज आम की चटनी बना रही है ।
HYPONYMY:
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  काठ का बना एक खिलौना   Ex. चटनी को छोटे बच्चे चाटते या चूसते हैं ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

चटनी

  स्त्री. १ मिरच्या , कोथिंबीर , खोबरें , घालून जे तिखट किंवा तोंडीलावणें करतात ती . २ ( ल . ) धसधस तोडलेली , फोडलेली , मोडलेली अवस्था ; मोडतोड ; तुकडे तुकडे झालेली , छिन्नभिन्न , विकलांग केलेली , चेंगरलेली अशी स्थिति ; चेंदामेंदा ; चक्काचूर ; पुरा नाश . या शंभर मनुष्यांनीं एका क्षणांत त्याचे पांचशें माणसांची चटणी करून टाकली . ३ पराजित , अपमानीत , पाडाव केलेली भांबावलेली गोंधळलेली स्थिति , ४ ( व्यापक . ) तिखट , मीठ , मसाले घालून केलेले तोंडीलावणें ; चटका , ठेंचा , डांगर , तिळकूट इ . कोणताहि चव अगर रुचि वाढविणारा खाद्य पदार्थ , वस्तु , [ सं . चट = फोडणें , हिं . चटनी ; सिं . चटिणी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP