Dictionaries | References

चटकी

   
Script: Devanagari
See also:  चेटका , चेटकाळ्या , चेटकी , चेटक्या

चटकी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   merry stories and jests; bons mots or lively talk. v पिट, मार.

चटकी

   स्त्रीन . १ जादूटोणा ; जादूगिरी ; करणी ; मंत्रतंत्र . २ ( ल . ) दुसर्‍याचा घातपात करणारा ; दुसर्‍याच्या नाशासाठीं गूढ हिकमती योजणारा ; कारस्थानी . [ चेटक ]
  स्त्री. १ हाताचें एक बोटआंगठा यांच्या साहाय्यानें जो ध्वनि होतो तो ; चुटकी पहा . २ चकाटया ; गप्पाष्टकें . ( क्रि० पिटणें ; मारणें ). [ घ्व . ] चटक्यांचा मांडव , चटक्यांचे मांडव - पु . एक बाई आजारी पडली असतां तिनें दुखण्यांतून बरें होण्यासाठीं देवास एक मांडव घालीन असा नवस केला . तिनें आपला नवस प्रत्येक खांबागणिक नुसत्या चुटक्या वाजवून पुरा केला . यावरून त्यासंबंधीं बेतबाताच्या गोष्टी सांगणें ; रिकाम्या आढयतेचे , पोकळ डौलाचे , दिमाखाचे , बडेजावीचे , बढाईखोर शब्द , भाषण . तुला चटक्यांचे मांडव घालायला काय होतें पण जातीनें काम करावें हे निराळें . आळशी ; चेंगटपाल्हाळ लावणार्‍या नोकराला लावतात . असे चटक्याचे मांडव होत नाहीं . = एखादें मोठें कार्य किंवा व्यापार , वेळ आणि मेहनत यांशिवाय होत नाहीं .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP