Dictionaries | References च चघळचुघळ Script: Devanagari See also: चघळवघळ Meaning Related Words चघळचुघळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नपुस्त्री . १ गुरांनी अर्धवट खाऊन अवशेष राहिलेला , तुडविलेला चारा , वैरण , बाटूक ; गुरांनी खाऊन उरलेला चारा . त्यांत घे घालून चघळाचुघळाचा भारा . - तोबं ९२ . २ ( ल . ) मूर्खपणाचें भाषण ; वटवट ; बडबड ; निरर्गल प्रलाप . [ चघळ द्वि . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP