Dictionaries | References

घुमवणें

   
Script: Devanagari
See also:  घुमावणें

घुमवणें     

स.क्रि.  फिरावयास लावणें ; चक्कर देणें ; फिरवणें . [ हिं . घुमाव = फिरवणें ; सिं . घुमाइणु = फिरविणें ]
स.क्रि.  ( आवाज इ० ) पसरविणें ; निनादित करणें . जनीं घुमवली स्वातंत्र्याची धैर्यें उत्तेजक वाणी । - विक ३७ . [ घुमणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP