Dictionaries | References

घाटाणा

   
Script: Devanagari
See also:  घाटणा , घाटणेरा

घाटाणा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : घटा

घाटाणा

  पु. घाटाणें , घाटणा - घाटणेरा पहा . [ घाटणें ]
  पु. ( लाह्यांसाठी ) खापरांत धान्य भाजतांना तें ढवळण्यासाठीं , वर - खालीं करण्यासाठीं एका टोंकास चिंध्या बांधून बोंड केलेली काठी , दांडके . [ घाटणें ]
  पु. ओल्या हरभर्‍याचा टरफलासहित असलेला दाणा . घाटा दिसे परी दाणा नाहीं । - एभा १० . ५२७ . [ सं . घंटा ; म . घांट ? ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP