Dictionaries | References

घरकूल

   
Script: Devanagari
See also:  घरकुल

घरकूल

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  ल्हान घर   Ex. शारी बोवाळा पसून पयस ह्या पर्वतार ताचें घरकूल आसा
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

घरकूल

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   made by children in play.

घरकूल

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  भातुकलीच्या खेळातील मुलींनी केलेले लहानसे घर   Ex. गीतेने दिवाळीच्या दिवशी घरकूल पणत्यांनी सजवले
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  लहान घर   Ex. शहराच्या गजबजाटापासून दूर ह्या पर्वतावर त्याचे घरकूल आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

घरकूल

  न. लहान घर ; भातुकलीच्या खेळांतील मुलींनीं केलेलें लहानसें घर ; खेळांतील घर . तिया खेळती करिती घरकुली । - ज्ञा ९ . ३७४ . ३ लहानसें झोपडीवजा घर . वस्तीकरितां झावळयाचें घरकूल करीन . - पाव्ह २८ . २ घरटें ; खोप . घराचें घरकूल होणें , घरकुलें होणें - ( दादर ) वाताहत होणें . त्याच्या घराचें अगदीं घरकुलें झालें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP