Dictionaries | References

घडवणें

   
Script: Devanagari
See also:  घडविणें

घडवणें

 उ.क्रि.  उत्पन्न करणें ; बनविणें . तेथ इच्छा आणि बुध्दी । घडवी अहंकारेंसीं आधीं । - ज्ञा १३ . ९६८ . २ घडवून आणणें ; जुळवून आणणें ; साधणें ; शेवटास नेणें . ३ तयार करणें ; बनविणें . तोडयांचा जोड तुम्हि । कां घडविल कां घडविला । - मसाप २ . १ . २७ . [ घडणें प्रयोजक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP