Dictionaries | References

घई

   
Script: Devanagari

घई

  स्त्री. ( घराच्या दालनाची ) गर्भी ; विस्तार ; रुंदी ; ( समासांत ) दुघई ; चौवई इ० [ ? तुल० सं . गृही , गति ; प्रा . गइ = प्रकार ; हिं . घाई = माचा ; हिं . घाई = दोन बोटांतील अंतर ]
   गई , गय पहा . योग्य जाहला संग म्हणावा काय घई या कैवारासी । - राला ४३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP