Dictionaries | References

गौलता

   
Script: Devanagari
See also:  गौल्य

गौलता

  स्त्री. रुचि ; मधुरता . हां गा साकर आणि दूध । हें गौल्य कीर प्रसिध्द । - ज्ञा ३ . २२६ . २ मृदुता ; माधुरी ; मधुरता ( भाषणांत ). गौल्यता नाहीं वचनाची । - दा १ . ६ . १५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP