Dictionaries | References

गोदी

   
Script: Devanagari
See also:  गुद , गुदद्वार , गोद

गोदी

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  जलीय धरातल से लगा हुआ वह कारखाना जहाँ जलपोतों का निर्माण और उनकी मरम्मत होती है   Ex. मोहन गोदी में काम करता है ।
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
Wordnet:
kokतारवां बांदपाचें बंदर
marगोदी
urdبارانداز , گودی , جہازگودی , ڈاک , شپ ڈاک
   see : गोद, गोद, गोद

गोदी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A dock.

गोदी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A dock.

गोदी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  खाडीचे पाणी आत येईल अशा बेताची, गलबते बांधण्याची, खाडीच्या बाजुला दार असते अशी जागा   Ex. मुंबईच्या गोदीत हे गलबत तयार केले आहे.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinगोदी
kokतारवां बांदपाचें बंदर
urdبارانداز , گودی , جہازگودی , ڈاک , شپ ڈاک

गोदी

  स्त्री. गोद पहा .
  स्त्री. १ खाडीचें पाणी आंत येईल अशा बेताची गलबतें बांधण्याची जागा . ही चारी बाजूंनीं बंद असते व उघडझाप करतां येईल असें हिला समुद्राच्याकडे दार असतें . २ सांठवण ; वखार . ३ धक्का . [ हिं . गोद = मांडी , वक्ष : स्थळ ; फा . गोंदी ]
  स्त्री. ( कुस्ती ) एक डाव . समोरून अगर मागून सामनेवाल्याचा पाय व त्याच बाजूचा हाता आपल्या हाताच्या कवळींत घट्ट धरणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP