Dictionaries | References

गुंजाईश

   
Script: Devanagari
See also:  गुंजाइशी , गुंजाईष , गुंजाईस ; गुंजाएस

गुंजाईश     

१ उत्पन्न ; ऐपत . दिवाणानें गुंजाईस अधिक सांगितल्यानें भांडावयास उभे राहतात . - सभासद २५ . २ व्यंग ; दोष ; लबाडी . यांत गुंजाईश आहें हें निमित्य ठेऊन लिहिलें - पेद १० . ३३ . ३ सवड ; जागा . ४ फायदा . गुंजावीस पहा . [ फा . गुंजाइश = जागा , सवड ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP