Dictionaries | References ग गाळा Script: Devanagari See also: गाया Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 गाळा A dictionary, Marathi and English | Marathi English | | , alluvium. 3 The included space betwixt the pieces composing a frame; i. e. the wasted space, the vacuity. 4 Carded cotton. Rate this meaning Thank you! 👍 गाळा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m dirt, dregs. Straws, mud &c. hitching on the bushes of the bank (after an overflow of the stream), alluvium. Carded cotton. The included space betwixt the pieces composing a frame. Rate this meaning Thank you! 👍 गाळा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun दुकानासाठी म्हणून वापरायची इमारत इत्यादीमधील खोली Ex. त्याने सध्या एक गाळा भाड्याने घेतला आहे. HOLO COMPONENT OBJECT:इमारत ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kanಗೋದಾಮು kasگالا , سُہ کمرٕ یَتھ منٛز کاروبار یی کرنہٕ Rate this meaning Thank you! 👍 गाळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ खण ; दोन बहालांतील जागा . २ चौकट इ० च्या गर्भाचें प्रमाण . या चौकटीचा गाळा दोन गज आहे . ३ इमारतींच्या दोन भिंतीमधील भाग ; खोली . कडेचा गाळा भाडयानें घेतला आहे . पु. १ मळ ; गाळ ; रेंदा ; गाळल्यानंतर राहिलेला साका . २ नदीला पूर येऊन गेल्यानंतर कांठावरील झाडांस अडकून पडलेला पातेरा , केरकचरा ; चिखल ; मळी . ३ स्वच्छ पिंजलेला कापूस . [ गाळणें ] पु. खड्डा ; घरटें . ' रानडुकरांनी गणेशचतुर्शीच्या दिवशीं चंद्रदर्शन होऊं नये . म्हणुन तोंडे खुपसून बसण्यासाठी गाये केलेलें आहेत .' - बलवंत ९ . ९ . १९३५ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP