प्रचंड वेगाने उडणारा, तीक्ष्ण आणि मजबूत, बाकदार चोच असलेला, अणकुचीदार नख्या असलेला, घारीपेक्षा मोठ्या आकाराचा एक शिकारी पक्षी
Ex. गरूडात मोठाले प्राणीसुद्धा उचलून नेण्याची शक्ती असते
HYPONYMY:
गरूड शिकंजा तिसा पिंगट गरुड नेपाळी गरुड पहाडी गरुड काळा गरुड समुद्र गरुड पांगुळ गरुड
ONTOLOGY:
पक्षी (Birds) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
asmগৰুড়
bdबाजो
benঈগল
gujગરુડ
hinगरुड़
kokघार
malഗരുഡന്
mniꯒꯔꯨꯔ
nepगरुड
oriଗରୁଡ଼
panਗਰੂੜ
sanगरुडः
tamகருடன்
telగరుడపక్షి
urdگروڑ
पुराणांमध्ये वर्णिलेला विष्णू देवाचे वाहन असलेला एक पक्षी
Ex. गरूड विष्णू देवाचे परम भक्तदेखील आहे.
ONTOLOGY:
पौराणिक जीव (Mythological Character) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benগরুড়
gujગરુડ
hinगरुड़
kasارُن , گرُنٛڈا
oriଗରୁଡ
sanगरुडः