Dictionaries | References ख खुसपुट Script: Devanagari See also: खुसपट , खुसपपुट Meaning Related Words खुसपुट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ गुप्त दोष ; व्यंग ; न्युन ; चीड येण्याजोगें किंवा अप्रिष्ठा व्हावयाजोगें वर्म ; चुकी ; गुंजावीस ; बारीकसारीक दोष . ( क्रि० काढणे ). २ ( अव .) अल्प , क्षुद्र , संदिग्ध टीका , शेरा , भाषण ; गोडीगुलाबीनें व निकाल लागेल अशा रीतीनें जस्त महत्वाची गोष्ट पुढें मांदण्यासाठी बोलणें ( विनंतिखरपट्टी ); हाती घेतलेल्या कामापासुन परावृत्त करण्यासाठीं काढलेला अडचणी ; आक्षेप . ३ भाडण्यास कारण किंवा निमित्त ; कळ ; कुरापत ; खोडी . ( क्रि० काढणे ; निघणें .)०रचणें मांडणें -( भांडण उकरुन काढण्यासाठीं ) एखाद्याचें न कळत झालेले अपराध , चुक्या व्यंगेंओळीनें पुढें मांडणें , ठेवणें . ( कसपट , कुसपट ; सं . कुशपत्र ?) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP