Dictionaries | References ख खातड Script: Devanagari See also: खातण , खातर Meaning Related Words खातड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( कु . गो .) १ चिखल , पाणी जमीनीवर ओतलेली जागा . २ उकीरडा . ( खात )०वासी उंबरड्यांत राहणारा . ' तुका म्हणे खातडवासी । अमृतासी नोळखे । - तुगा ३४८५ . खातडांवचें -( गो .) सुफ्या जमीनीवर ती फुंगेपर्यंत पाणी ओतणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP