Dictionaries | References

खांकरा

   
Script: Devanagari
See also:  काकर , खांकर , खाकर , खाकरा , खाकेरा

खांकरा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
khāṅkara or khāṅkarā m A rude cake or mass of dough thrown over embers to be baked, an ember-cake.
khāṅkarā or khākarā or खाकेरा m A gob of phlegm hawked up. v काढ, टाक. Ex. वदनींचा खां0 टाकिला ॥.

खांकरा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A gob of phlegm hawked up.

खांकरा     

 पु. गाखर ; बट्टी ; गोवर्‍याच्या झगर्‍यावर भाजलेले कणकेंचें जाड रोट .
 पु. १ कफाचा बेडका ( खांकरुन काढलेला ); खाकरण्यानें सुटलेला कफ . ( क्रि० काढणें ; टाकणें ). ' वदनीचा खांकरा टाकला .' ( ध्व . खॉं ; सं . खक्ख - हसंणें ?)
 पु. घोड्यास चाल शिकवितांना जो खुळखुळा वाजवितात तो ; खुळखुळ्याची काठी ? जैसा वारु उपलावी । तरट खांकर झणझणी । ' - एभा ( पाठभेद ) २ . २१६ . ( सं . खक्खर - भिकार्‍याची काठी ; ध्व . खाँ + कृ कर )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP