-
वि. शेंडा , बुडखा , देंठ , डौल वगैरे एकाच प्रकारचें असणारें ( नारळ , सुपारी , गहूं , तांदूळ , मका वगैरे पीक ); एकसोयीचा ; एकसारखा ; एकसाहा . [ एक + सुई ]
-
ēkasuīcā a Of one सुई or style, spike, stem, head;--used of the produce of such trees or plants as cocoanuts, betelnuts, wheat, maize, rice, holcus &c.
Site Search
Input language: