Dictionaries | References ख खवंदळणें Script: Devanagari See also: खवदळणें Meaning Related Words खवंदळणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. १ ( समुद्र , वारा , इ० ), ढवळणें ; क्षुब्ध होणें ; गढूळ करणें . ( द्रव पदार्थ ). ' ती जमीन समुद्रारासारखी खवंदळून दोनी बाजुंनी ज्वलित कुंडांत पाणी पडे .' - वाको १५२ . २ हिंदळणें ; हिसकें बसणें ; हादरणें . ( गादींत बसलेला माणुस ). ३ ( ल .) खिजविणें . चेताविणें ; राग आणणें ; क्षुब्ध करणें . - अक्रि . १ रागावणें ; खवळणें . ' समुद्र खवंडळला आहे .' २ पोटांत ढवळणें ; डांचणें ; डवचणें ; कालवणें . ( खबळणें + ढवळणें ;) खदळणें ; सं . क्षव + दलभ ?) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP