Dictionaries | References

खरपट

   
Script: Devanagari
See also:  खरपड , खरपडी

खरपट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
kharapaṭa n A crag or a massy rock gen. 2 Ground composed of rock, stone, and मुरूम intermingled. Applied often to the ordinary table-land of hills. 3 A blister. v ये, उठ.
kharapaṭa a Rugged or hard with rock and मुरूम--ground.

खरपट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A rocky surface. A blister.
  Rugged and hard.

खरपट     

 न. १ ( रिकाम्या विहिरीच्या बाजूला अथवा तळाला भांडें आपटल्यानें होणारा आवाज , त्यावरुन ) अडचणीची , दुःखाची , हालाची ओरड , हाकाटी ( अवर्षणामुळें आणि त्यामुळें पीक न आल्यास उप्तन्न झालेल्या दुष्काळामुले तसेंच तळीं , विहिरी यांच्या कोरडेपणामुळें ). २ दुष्काळ ; अवर्षन . ( क्रि० पडणें ). ' एखादें सालीं खरपड पडले ...' म्हणजे तितक्यानेच त्यांची नुकसानी होते .' - बाळ २ . १२८ . ' खरपड पडलें अति दारुण । दोन पायल्यांची झाली धारण . । ' ( सं . क्षर् + पत् )
 न. १ खडपा ; पर्वताचें मोठें खडक परंतु प्राय ; जो भाजल्यासारखें दिसत असतात ते . २ मुरुम , दगड यांनी बनलेली जमीन ; कातळवट जमीन . ३ डोंगरावरील सपाटी . ४ फोड ( क्रि० येणें ; उठणे ) - वि . मुरुम व दगड यांनी कठिण झालेली ( जमीन ). ( खरपट )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP