Dictionaries | References

खरकटवळा

   
Script: Devanagari
See also:  खरकट , खरकटवड , खरकटवडा , खरकटवाडा , खरकटावळ

खरकटवळा     

स्त्रीपु . १ ज्या जागीं जेवण झालें आहे त्या जागचें अवशिष्टें उष्टी पानें . घान इ० खरकटें पहा . जिकडे तिकडे खरकटें पडलेलें असणें . २ ( ल .) खरकटवाडा तुंबलेले काम ( खरकटें + वड , वळ , वाड )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP