Dictionaries | References क कौंसल Script: Devanagari See also: कौंल्य , कौंसल्य , कौंसाल , कौल्य , कौसल , कौसाल Meaning Related Words कौंसल A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A machination, fabrication, an evil device or counsel, a plot or trick. v कर. Ex. धबधबां वक्षस्थळ बडवून ॥ कौंसल्ये- नें घेतलें ॥. कौंसल Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A machination, a plot. कौंसल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. गुप्त मसलत ; कट ; अनिष्ट , कपटी योजना ; कवटाळ ; कवसाळ . ( क्रि० करणें ) ' म्हणे काय कौसाल केलें सतीनें । ' - रामसुतात्मज ( द्रौपदी वस्त्रहरण १९२ ) - वि . १ कसबी ; कुशल ( माणुस , योजना इ० ) ' नाना कौसाल रचना । केली धर्माचिया स्थापना । कलिकापुराण १६ . ६६ . २ कपटी ; कुंभाडखोर . ' तुकयांबंधु स्वामि कानड्या कौसाल्या रे । ' - तुगा १४० . ( सं . कौशल्य ?) पु. मंत्रिमडळ कायदेमंडळ ; कौन्सिल . ( इं . कौन्सिल ) ०दार - पु . कौन्सिलचा सभासद नामदार . पुढें वाढतां वाढतो तो मद्रास येथें कौंसलदार झाला .;' ०नि ६१२ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP