Dictionaries | References

कोलदांड

   
Script: Devanagari
See also:  कोलदंडा , कोलदांडा

कोलदांड     

 पु. १ द्वाड कुत्र्याच्या गळ्यास बांधतात तें दांडकें अगर गज . ( क्रि० बांधणें .) २ ( शिक्षेचा प्रकार ). उकिडवें बसवून हातांमध्यें पाय सांपडवून व हात बांधून कोपरें व गुडघे यांच्या मधुन घातलेला दांडा . ' जावाई हाचि कोलदांड । काळें घातलासे वितंड । ' - स्वादि २ . ३ . ३८ . ' कोलदांडे घालुनियां एकसरी । झाडांसी टांगिताति हारोहारी । ' - अफला २७ . ( का . कोलु = काठी + दंड )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP