Dictionaries | References

कोरवान

   
Script: Devanagari
See also:  कोरवाण

कोरवान     

A dictionary, Marathi and English | Marathi  English

कोरवान     

 न. 
  1. अगदीं नवें , कोरें दिसणारें कापड .
  2. हलक्या किंमतीचें खादी . इ० कापड - वि . ( विणकाम ) मागावरुन काढलेलें परंतु पांजणी न केलेलं ( वस्त्र अगर ताणा ) हा अर्थ कोमटी लोकांत रुढ आहे .
  3. ( सामा .) अगदीं कोरें करकरीत ; ताजें ; नवें ( कापड , मोतीं , भांडी , दागिनें वगैरे ) ( कोरे + वाण )

वि.  कपाळावर केंसांचीक कोर ठेविली आहे . किंवा ठेवण्याचें वय झालें आहे असें . ( दहाबारा वर्षाचें मूल ). कोर पहा . कोर धरणें पहा . ( कोर + वान )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP