Dictionaries | References

कृषीवळ

   
Script: Devanagari
See also:  कृषक , कृषिक , कृषिजीवि , कृषीवल

कृषीवळ

   विपु शेतकरी ; कृनबी ; शेत कसणारा . ' नाना कृषीवळु आपुलें । पांघरवी पेरिलें । - ज्ञा . १३ . २०६ . ' कृषीवलें खंगलीं भणंगे । - मुसभा ३ . १०८ . ( सं .)
०शास्त्र  न. वनस्पतीची लागवड , जोपासना , संग्रह पशुंची निपज व त्यांची वाढ , त्यांचा उपयोग इ० विषयांचे विवेचन करणारें शास्त्र ; शेतकींचें शास्त्र .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP