Dictionaries | References

कुश्चल

   
Script: Devanagari
See also:  कुश्चळ , कुश्चीळ

कुश्चल     

वि.  अमंगळ . ' कुश्चल अतीत वेश धरून .' - शिवली नव २३३ . ( कुश्चल पहा . ०
वि.  १ वाईट खोटें ; बेढंग ; गैरचाल ; अपवित्र ; मलिन . ' तुका म्हणे कुश्चळ मनीं । विटंबपणीं पडलीं तीं । - तुगा ३२३४ . २ कुत्सित ; तिरस्कारार्ह ; द्वेष्य ; ओंगळ ; घाणेरडें ; चिंळसवाणें ; भ्रष्ट ( माणुस , स्थळ , वस्तु ) ' तुंदा या मतिमंदा त्यजुनी निंदा कुश्चळ धंदा हो । ;- आप ३२ . ' तपील खादाड आळसी । कुश्चीळ कुटीळ मानसीं । ' - दा २ . १ . ३१ . ( सं . कु + चल् - चाल )
०ठाय  पु. ( काव्य ) वाईट , घाणेरडी , चिळस आणणारी जागा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP