Dictionaries | References

कुरडु

   
Script: Devanagari
See also:  कुरडू

कुरडु

  पु. १ स्त्रियांचा कानांतील एक दागिनातो घालण्याची जागा . - वि . २ एक रान झुडुप . पांढर्‍या माठाच्या जातीची भाजी , हिची उंची दोन हात , पानें पातळबीं फार असतें . यांच्या पानांची कुणबी लोक भाजी करतात . ह्याचें फुल निळसर , मंजिरीसारखें असतें . तांबड्या फुलांच्या कुरडुला देवकुरडू म्हणतात . - वगु २ . ५१ . ( सं . भुसंडी )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP