Dictionaries | References

कुमारिकारी

   
Script: Devanagari
See also:  कुमारिका , कुमारी

कुमारिकारी     

 स्त्री. १ अविवाहित मुलगी ; तरुण मुलगी . ' जैसी कुमारीहातीं दिधली शस्त्रें । ' - ज्ञा . ९ . १७७ . २ कोरपड ०आसव - न . कुमार्‍यासव ; कोरफडीच्या रसापासुन तयार केलेलें आसव . हें खोकला , क्षय , उदर , मुळव्याध इ०वर उपयोगी आहे . ( सं .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP