-
क्रि.वि. खुरडत ; थोडें चालत व थोडी विश्रांति घेत ; थांबून थांबून ; धीरे धीर ( काम करणें , जाणें ). ( अति अशक्ततेचें द्योतक )
-
उठतांबसतां , पडल्यां , उठल्याबसल्या , सुटल्या क्रिवि . क्षणोक्षणीं , हरघडी ; सदासर्वदा ; जेव्हां पहावें तेव्हां ; एकसारखें ;
अहोरात्र . अहो येतां जातां उठत बसतां कार्य करितां । उठतां बसतां जर
असे मुलाला मारुं लागलां तर तो कोडगा होईल . उठल्यासुटल्या चहा पिण्याची
संवय फार अपायकारक बरें !
-
Haltingly, hobblingly, by walking and resting--coming, going, journeying.
-
उठतांबसतां उपवास , निराहार , नवरात्र नवरात्रांतील घटस्थापनेच्या दिवशीं व शेवटच्या दिवशीं उपास करण्याची पध्दत . म्ह०
उठतां लाथ बसतां बुक्की = सदांसर्वदां माराचा धाक किंवा मार . तुला उठतां
बसतां असें पाहिजे ; एर्हवीं तूं ताळ्यावर येणार नाहीस ! [ उठणें +
बसणें ]
Site Search
Input language: