Dictionaries | References

कुटाकुटी

   
Script: Devanagari
See also:  कुटाकूट , कूट

कुटाकुटी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

कुटाकुटी     

ना.  गुद्दागुद्दी , ठोकाठोकी , बाचाबाची , भांडण , मारामारी , लठ्ठालठ्ठी ;
ना.  काथ्याकूट , चर्वितचर्वण , वादविवाद .

कुटाकुटी     

 स्त्री. १ ठोकाठोकी ; मारामारी ; लठ्ठालठ्ठी , ' मीपणा होऊनि कुटाकुटी । ' - दावि ३८८ . २ वादविवाद ; काथ्याकुट ; बाचाबाची . ३ ( सोंगट्या ) मन लावून खेळणें ; एकसारख्या खेळणें ; त्यांत दंग होणें . ( उपहासानें ) ( कुटणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP