Dictionaries | References क कुच्या Script: Devanagari See also: कुचा , गुच्चा Meaning Related Words कुच्या A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . कुच्या महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ खोमा ; पोंचा ; क्रिंचित खळगा , लहान भोंक ( भोंवरे खेळतांना भोंवर्यांनी पाडलेलें ). ( क्रि० मारणें .) २ आंगठ्याजवळच्या बोटांनें मारलेला टचका . कुचें मारणें - वादविवादांचा टोमणा मारणें .स्त्रीअव . १ ( पाडणे या क्रियापदाशीं जोडून ) तुकडे करणें . खांडोळी करणें . २ जबर शिक्षा करनें . यथेच्छ कुटणें या अर्थानेंकुच्या ढिल्या करणें . ३ ( तोडणें क्रियापदास जोडुन ) ( घोड्याच्या ) मांडीच्या किंवा घोट्याच्या शिरा तोडणें . ४ ठोका . ठोसा . ' तुका म्हणे आतां लाज घरी वुच्या । टांचराच्या कुच्या मारा वेंगीं । ' - तुगा २९५१ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP