Dictionaries | References

कीरू

   
Script: Devanagari
See also:  कीर

कीरू     

क्रि.वि.  १ ( काव्य ) निश्चियेंकरुन ; खात्रीनेम खचित ; खरोखर . ' कीरू तुम्हीं वीरुचि धाकड । ' - शिशु ४८५ . ' कल्पना कीर नसे । ' ०विपु २ . ७० . ' आतां येणेंसि कवण भिडे । हें पांडवसैन्य कीर थोडें । ' - ज्ञा . १ . ११९ . ' आपणपें गिंवासी । हें कीर होय । ' - अमृ ३ . २१ . ' नाहीं दुह्खाच अलेश कीर । ' - रयोवा ६ . ३२५ . ( सं . किल् )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP