Dictionaries | References

काहिल

   
Script: Devanagari
See also:  काहली , काहिली

काहिल     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : आलसी, आलसी

काहिल     

ना.  आग -- आग , काहिली , तगमग , तळमळ , त्रास , बेचैनी ( तापामुळे होणारी ).

काहिल     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : काहिली

काहिल     

 स्त्री. उंसाचा रस काढविण्याची मोठी कढई . हिचा तळ सपाट असतो . ( सं . कटाह ; प्रा . कांहिल्लीआं )
 स्त्री. १ तापानें किंवा उन्हांमुळें अंगाची होणारी तगमग ; तळमग , त्रासु ( क्रि०होणें .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP