Dictionaries | References

कातळी

   
Script: Devanagari
See also:  कातल , कातली

कातळी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  कातळाशी संबंधित किंवा कातळाचा   Ex. कातळी भागात सगळा कातळ असल्यामुळे सलग जमीन नाही.
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)

कातळी

  स्त्री. ( गो . कु . हेट ) ओल्या नारळ्याचें खवलेलें खोबरें , ' नवर्‍यानें दिली कातली ' - सह्याद्रीच्या पायथ्याशीं ६ . ( सं . कृत् )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP