Dictionaries | References क काणीपेठ Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 काणीपेठ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ज्या पेठेत स्थानिक धान्याचा साठा फारसा नसल्यामुळे जी दुसर्या पेठेवर अवलंबून असते व जेथे भावामध्ये वारंवार बदल होत असल्यामुळे स्थिरता नसते व त्यामुळे व्यापार्यांस लबाडी करावयास सापडते अशी पेठ. सचोटीची नव्हे अशी पेठ. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP