Dictionaries | References

कांचोळी

   
Script: Devanagari
See also:  काचोळी

कांचोळी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
चोळी given to the bride at her wedding. 4 A mango-stone just formed.

कांचोळी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A sort of sleeved चोळी.

कांचोळी     

 स्त्री. नुकतीच तयार झालेली आंब्यातील . कोय .
 स्त्री. १ जिचे बंद पाठीवर बांधतात अशी चोली , हिला गांठ किंवा बिरडें नसतें . हीं तुकड्यातुकड्याची करतात . लहान मुली , मारवाडी व गुजराथी स्त्रिया ही बहुधा वापरतात ' आंगीची उतरली कांचोळी । ' - एरुस्व ५ . ८८ . ' ढेर पोटीला जशी कांचोळी शोभत नाहीं ...' क्रमं . पांढर्‍या रंगाची अखंड चोळी ( लग्नांत नवरील घालतात ती ). ( सं . कंचुलिका , कंचुली )
०पंथी  पु. हा गुजराथेंत आहे . या पंथांतील लोक ( स्त्री . पुरुष ) रात्रीं एके ठिकाणीं जमून जेवतात व नंतर जमलेल्या स्त्रियांच्या काचोळ्या एका घागरींत घालतात . त्यांतील एकएक काचोळी काढून पंथाचा गुरु जमलेल्या एकएक पुरुषाला देतो . जिची काचोळी जय पुरुषाला मिळेल त्या स्त्रीशीं तो पुरुष रात्रभर रममाण होतो . घटकंचुकी पंथ .
०पंथी वि.  वरील पंथाचा अनुयायी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP