Dictionaries | References

कहरीर्‍या

   
Script: Devanagari
See also:  कहारी

कहरीर्‍या     

वि.  १ भयंकर ; कूर ; अतिशय कडक ; निष्ठुर . ' परिपत्याहि कहरी होत असतें .' - खरे ८ . ४३९४ . २ अतिशय विषारी ; जालीम ; जलाल ( साप , विंचु वगैरे ). ३ प्रखर ; फणफणणारा ; पोळणारा ( ताप , कपाळ दुखणें , आजार , ऊन ). ४ ( व्यापक ) पराकाष्ठेचें ; बेसुमार ; अतिशय दुःखद ; भयंकर ; प्रंचड ( ओझें मजल , कोस , पर्वत , अरण्य इ० ) ५ आवेशाचें ; रानटी ; अद्वातद्वा ( रडणें खरडपट्टी काढणे वगैरे ). ६ प्राणहारक ; मर्मबेह्दी . ' जखमा शस्त्राच्यां कहरीं लागुन मृत्यु पावले .' चित्रगुप्त . ७० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP